AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनsandy n yadav
पहा, असे केले जाते ९०० गायींच्या सर्वात मोठ्या गोठ्याचे नियोजन!
➡️ त्रिमूर्ती सावंत डेअरी फार्म वाकी, सोमेश्वर, तालुका- बारामती जिल्हा -पुणे येथे आहे. जवळ जवळ ८५० पर्यंत गाई आहेत. या गाई प्रामुख्याने जर्शी, होल्सविन फ्रिजन या जातीच्या आहेत .साधारणपणे या गाई दूध २० लिटरपर्यंत आहे. त्याचा विक्रीचा दर ३५ रुपये पासून ८० रुपयांपर्यंत आहे. ➡️ तर आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून गाईच्या खाण्याचे नियोजन, डेअरी कशी चालते? किती खर्च येतो? कामगार किती व कसे सांभाळायचे? याबाबत त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. संदर्भ:- sandy n yadav. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
5