व्हिडिओग्रेट महाराष्ट्र
पहा, अळू पिकाची लागवड कशी करावी?
अळू पिकाची लागवड करण्याचा विचार सहसा शेतकरी करताना दिसत नाहीत. परंतु या पिकाची लागवड केल्यास आपल्याला इतर पिकांप्रमाणे फायदा मिळतो? लागवड कशी व कधी केली जाते? अशी सविस्तर लागवडीबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
8
इतर लेख