AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़कृषी मंथन
पहा, अडकलेली बोरवेल मोटर काढण्याचा देशी जुगाड!
➡️ मित्रांनो, अडकलेली बोरवेल मोटार सोप्या पद्धतीने घरच्या घरी जुगाड करून कशाप्रकारे काढता येईल याची अगदी सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी मंथन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
86
7
इतर लेख