महसूल विभागTech With Rahul
पहा,जमीनीचे शासकिय दर मोबाईलवर!
शेतकरी बंधूंनो, जमीनीचे शासकिय दर हे वेगवेगळ्या ठिकाणानुसार बदलतात, जमीनीचे शासकिय दर कसे पहावे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- Tech With Rahul .
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.