AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
पहा,कमी खर्चातील पेरणी यंत्र!
शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसावणारी अडचण म्हणजे टोकन. कोणत्याही पिकामध्ये अंतरपिक पेरणी करत असताना त्यात आपण ट्रॅक्टर अथवा मोठे मशिनीद्वारे पेरणी नाही करू शकत.अशा ठिकाणी पेरणी यंत्र वापरून पेरणी करता येते. या यंत्राविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
16