AgroStar
कृषि जुगाड़गावाकडची शेती
पहा,आळवणी देशी जुगाड!
शेतकरी बंधुनो, पिकांच्या जोमदार वाढीसाठी, पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात पिकांना आळवणी करणे आवश्यक आहे. या आळवणीसाठी एक जुगाड पाहणार आहोत.याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- गावाकडची शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
5
इतर लेख