AgroStar
स्मार्ट शेतीShri Datt Krushi Borgave Technology
पहा,अंजीर शेती नियोजन!
शेतकरी बंधूंनो, बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीतून उत्त्पन्न मिळत नाही. म्हणून बरेच शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करून नवीन प्रयोग करत आहेत. त्यांच्या या प्रयोगाने ते उत्त्पन्न हि अधिक प्रमाणात घेत हि आहेत. अशा नवीन पिकाची म्हणजेच अंजीर लागवड करून प्रगतशील शेतकरी अभिजित झेंडे चांगला नफा मिळवत आहेत. या पिकाच्या लागवडीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून.यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Shri Datt Krushi Borgave Technology, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
3
इतर लेख