AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पशु पालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड!
➡️केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. अशाच एक योजनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पशु पालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना. योजनेविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
97
57
इतर लेख