AgroStar
पशु आहार व्यवस्थापन
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
पशु आहार व्यवस्थापन
दुधाच्या योग्य उत्पादनासाठी जनावरांचे वजन, दुधाची क्षमता, चरबी आणि वय यावर अवलंबून योग्य प्रमाणात चारा देऊन अधिक दूध उत्पादन मिळवता येते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
163
10
इतर लेख