योजना व अनुदानAgrostar
पशुसंवर्धन योजना अर्ज प्रक्रिया सुरू!
👉🏻महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय म्हैस,शेळी मेंढी सुधारित यांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेतील जेणेकरून ते स्वतःचा स्वरोजगार सुरु करू शकतील.आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.तर पशुसंवर्धन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असून या अंतर्गत अर्ज कसा करावा याबद्दल माहिती व्हिडिओमध्ये पहा.
👉🏻अधिक माहितीसाठी क्लिक करा: https://ah.mahabms.com/
👉🏻संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.