AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
पशुसंवर्धन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अशी करा कागदपत्रे अपलोड!
पशुसंवर्धन विभागामार्फत शेळीपालन, कुक्कूटपालन, गाय म्हैस खरेदी करिता अनुदान दिल्या जाते, ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केल्यानंतर कागदपत्रे अपलोड कशी अपलोड करावी याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech with rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
42