पशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पशुपालन पायाभूत सुविधा निधी योजना, करा ऑनलाईन अर्ज!
शेतकरी बंधूंनो, पशुपालन पायाभूत सुविधा निधी योजनेकरिता १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.