AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पशुपालनासाठी ९०% कर्ज; पहा सविस्तर!
➡️ राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध आहे. तरी राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्थांना याचा लाभ घेता येईल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
33
इतर लेख