AgroStar
पशुपालनModern Farming आधुनिक शेती
पशुपालनसाठी कडबा कुट्टी मशीन!
शेतकरी मित्रांनो, जनावरांसाठी लावण्यात येणार चारा तो जनावरांना भरडा करून किंवा त्याची कुट्टी करून देणे फायद्याचे ठरते. परंतू हे भरडासाठी कोणती मशीन वापरावी. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
23
इतर लेख