पशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पशुपालकांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा!
• जिल्हा परिषद सेस योजनेतून सर्वसाधारण लाभार्थींना पन्नास टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन वाटप.
• कामधेनु आधार योजनेतून ५० टक्के अनुदानावर महिला लाभार्थींना एक दुधाळ गाय किंवा एक म्हैस वाटप.
• तसेच आदिवासी उपयोजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप
• अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १० शेळी १ बोकड वाटप.
• या पशुसंवर्धन विभाग योजनेचा लाभ घेऊ इच्छीत असलेल्या लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२१ पर्यंत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत किंवा पंचायत समिती पशुसंर्वधन विभागाकडे अर्ज सादर करावेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.