नई खेती नया किसानSaam Marathi TV News
परदेशी झुकिनी शेतीची यशोगाथा!
➡️ 'झुकिनी' हे एक परदेशी पीक आहे. काकडीवर्गातील हे पीक असून सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्याने याची यशस्वी लागवड करून चांगला नफा मिळावा. चला तर मग आपण झुकिनी या पिकाची माहिती आणि यशोगाथा जाणून घेऊया.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा.
संदर्भ:- Saam Marathi TV News
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.