AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपई लागवडीसाठी योग्य हंगाम
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपई लागवडीसाठी योग्य हंगाम
पपई लागवडीसाठी उष्णकटिबंधीय वातावरण लागते. खूप जास्त थंडी अथवा जोरदार वारे पिकास हानिकारक असते. त्यामुळे पपईची लागवड फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
545
6