क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपई मध्ये फळ फुगवण होण्यासाठी
पपई मध्ये फळांची काढणी चालू झाली असल्यास सर्व फळांची फुगवण व गुणवत्ता सुधारून एकसारखी पक्वता होण्यासाठी ठिबक द्वारे 13:00:45 विद्राव्य खत एकरी 5 किलो आठवड्यातून एकवेळा देत राहावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
258
2