क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई फळाच्या पक्वतेसाठी द्या 'हे' विद्राव्य खत!
"पपई फळांच्या वाढ व पक्वतेसाठी १३:००:४५ @५ किलो २०० लीटर पाण्यात व्यवस्थित मिसळून ठिबकद्वारे दर आठवड्याला द्यावे. तसेच पिकावरील वातावरणाचा ताण किंवा रोग व किडींचा ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन @२० मिली प्रति १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
19
1
संबंधित लेख