अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
पपई पिकातील लीफ कर्ल व्हायरस नियोजन!
पपई पिकात लीफ कर्ल व्हायरस रोग प्रामुख्याने पपई बागेच्या सुरवातीच्या अवस्थेपासून आढळून येतो.हा विषाणू वाहक रोग आहे.तर या रोगाविषयी लक्षणे व नियंत्रण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.