AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपई पिकातील बुरशीचे नियंत्रण करून वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये नियोजन
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई पिकातील बुरशीचे नियंत्रण करून वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये नियोजन
शेतकऱ्याचे नाव - श्री. गणेश देऊतकर राज्य - महाराष्ट्र टीप:- १९:१९:१९ @1 किलो/प्रति दिवस/ प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच झायनेब ६८% + हेक्झाकोनॅझोल ४% डब्ल्यूपी @३५ ग्रॅम आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
526
5