क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपई पिकातील पिठ्या ढेकूण कीड
पपई पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव प्रथम २००८ साली कोयंबटूरमध्ये आढळून आला त्यांनतर तो केरळ, कर्नाटक, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात पसरला. हि कीड पिकांमधील पाने, खोड, फळे भागांवर प्रादुर्भाव करून पिकातील रस शोषण करते. याकिडीमुळे ६०-८०% पर्यत नुकसान होते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
53
11
संबंधित लेख