आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपईमध्ये विषाणुपासून होणाऱ्या रोगाबद्दल जाणून घ्या.
पांढरी माशी हा कीटक पिकातील विषाणू एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणारा आहे आणि हाच कीटक पपईच्या पिकामधे विषाणू वाहून नेण्यास जबाबदार असतो, त्यामुळे पांढऱ्या माशीचे प्रभावी नियंत्रण करावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
222
6
इतर लेख