AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपईमध्ये पांढर्या माशीचा प्रादुर्भाव कमी करा
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपईमध्ये पांढर्या माशीचा प्रादुर्भाव कमी करा
पपई मधील मोझॅक या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, रोग पसरण्यास कारणीभूत असलेल्या पांढर्या माशीचा प्रादुर्भाव कमी करणे गरजेचे आहे. यासाठी नीम आधारित फॉर्मुलेशन (औषधी) @ 20 मिली (1% EC) ते 40 मिली (0.15% EC) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दर आठवड्यात याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
228
5
इतर लेख