AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपईमधील सफेद माशीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपईमधील सफेद माशीचे नियंत्रण
पपईमधील सफेद माशीच्या प्राथमिक अवस्थेत निमतेल ३०० पीपीएम १ लि. किंवा व्हर्टीसेलीअम लेकानी १ किलो २०० लिटर पाण्यामधून प्रति एकर द्यावे. जर प्रादुर्भाव जास्त असेल, तर अॅसिटामिप्रिड २०% एस पी @ ४० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
290
5