अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपईमधील विषाणू वाहक मावा किडीचे नियंत्रण!
पपईच्या बागेत सुरुवातीच्या अवस्थेतील प्रादुर्भाग्रस्त झाड मुळासकट उपटून टाकावे. मावा कीडमुळे या विषाणू वाहक रोगाची लागण होते. मावा किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी शेतात एकरी १५ - २० पिवळे चिकट सापळे लावावेत. संबंधित उत्पादने AGS-CP-118 - निळे चिकट सापळे AGS-CP-117 - पिवळे चिकट सापळे 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
1
संबंधित लेख