AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपईच्या निरोगी वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपईच्या निरोगी वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
पपईच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी अमोमिनियम सल्फेट @ 100 ग्रॅम / झाड, सिंगल सुपर फॉस्फेट @ 100 ग्रॅम / झाड आणि एमओपी @ 50 ग्रॅम / झाड 4 आठवड्यांपर्यंत म्हणजेच लागवडीनंतर पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या आठवड्यानंतर द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर पपई शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
398
2