आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपईच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी खतमात्रा देणे आवश्यक
शेतकऱ्याचे नाव -श्री. रामभाऊ गीते
राज्य - महाराष्ट्र
सल्ला - प्रति एकरी १९:१९:१९ @ ३ किलो तसेच ह्युमिक अॅसिड ९० %@५०० ग्रॅम ठिबक मधून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!