गुरु ज्ञानAgrostar India
पंप नोझल प्रकार व वापरण्याची पद्धत!
➡️आज या व्हिडिओमध्ये आपण स्प्रेअर नोझलचे प्रकार आणि फवारणीची पद्धत याबद्दल चर्चा करणार आहोत.ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहात कि नोझल च्या आकारानुसार ते पिकाच्या कोणत्या अवस्थतेत फवारणी साठी वापरले गेले पाहुजे. तर याबद्दल संपूर्ण माहितीसाठी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा! ➡️संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
2
इतर लेख