AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पंपमधील एअर निघणार चुटकीत!
➡️शेतकर्‍यांचे काम किफायतशीर आणि सोपे होण्यासाठी अ‍ॅग्रोस्टारने फवारणी पंप एअर रिमूव्हल डिव्हाइस आणले आहे जे शेतकर्‍यांच्या फवारणी पंपातील एअर लॉकची समस्या सहजपणे दूर करू शकते, शेतकरी ते अगदी सहजपणे त्याच्या होज पाईपमध्ये सेट करू शकतात. त्यामुळे हे काम तुम्ही घरच्या घरी करू शकणार आहात. या डिव्हाइस बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
0
इतर लेख