पशुपालनग्रेट महाराष्ट्र
पंढरपूरी म्हशी किती दूध देतात! जाणून घ्या!
शेतकरी बंधूंनो, पंढरपुरी म्हशीचे पालन मुख्यतः कमी पावसाच्या क्षेत्रात केली जाते. या जातीच्या म्हशी दुग्ध व्यसायासाठी उत्तम समजल्या जातात. या म्हशी सांगली, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, बेळगाव इत्यादी ठिकाणी आढळतात. या जातीच्या म्हशींना धारवाड देखील म्हणतात या म्हशी विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-ग्रेट महाराष्ट्र
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.