AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, अटी, पात्रता, लाभ!
👉शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहण्याची समस्या असते. 👉काही महाविद्यालयांमध्ये ठिकाणी वसतिगृहाची सोय नसते त्या वेळेस त्यांना जागा भाड्याने घेऊन राहावे लागते. जे कि त्यांना परवडणारे नसते. 👉यासाठीच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शासनाने राबवली आहे. 👉काय आहे हि योजना या विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
44
15
इतर लेख