कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी जाहीर!
👉🏻पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनांच्या विविध कामांची तसेच आपल्या गावाची, आणि लाभाची यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहावी? याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या.
👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.