AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटPrabhudeva GR & sheti yojana
पंचागानुसार पहा, कसा राहील यावर्षीचा पाऊस!
👉🏻शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या विषयी माहित होते का? कि नक्षत्राच्या स्थितीवर हवामान अंदाज ठरवला जातो.म्हणजेच सोप्या भाषेत पंचाग पाहून देखील यावर्षी पाऊस कोणत्या भागात किती आणि कसा राहील याविषयी माहिती देता येते. तर आजच्या व्हिडिओ मध्ये हीच माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
2
इतर लेख