कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
नॉन क्रिमीलेयर दाखला , मोठा बदल!
➡️शेतकरी बंधूंनो, नॉन क्रिमिलियर दाखला या संदर्भात महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
➡️या संदर्भात ४ जानेवारी २०२१रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे.
➡️काय आहे हा शासन निर्णय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा