AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
नॅनोविटा बी 10 काय आहे?
🌱पिकांमधील बोरॉन ची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पिकाला अधिक दर्जेदार आणि उत्तम बनवण्यासाठी सर्वात उत्तम आहे नॅनोविटा बी 10.हे पिकांसाठी सहज उपलब्ध होऊन लवकर शोषले जाते व एकसारखे पसरते.या पीक पोषकांबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
3
इतर लेख