योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नुकसान भरपाई संधर्भात शासनाचे मोठे पाऊल!
➡️विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे,घराचे, पशूंधनाचे भरपूर प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळते.अश्यावेळी नुकसान बाधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. तर याचबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.