AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नुकसान भरपाई दरात सुधार!
✅अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानी करता शशनाकडून जो नुकसान भरपाई निधी दिला जातो.त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.यासंबंधी सर्व निर्णय २६ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.तर या निर्णयांबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ✅संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
7
इतर लेख