आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी व जोमदार वाढ असलेले आल्याचे पीक
शेतकऱ्याचे नाव -श्री. केम्पाराजू
राज्य - कर्नाटक
सल्ला -प्रति एकरी १२:६१:0 @ ३ किलो ठिबक मधून द्यावे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!