आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी व आकर्षक टोमॅटो पीक!
शेतकऱ्याचे नाव - श्री. निखिल जाधव
राज्य - महाराष्ट्र
टीप - १२:६१:०० @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.