AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
निरोगी आणि आकर्षक मिरची पीक
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक मिरची पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. अण्णासाहेब गायकवाड राज्य:- महाराष्ट्र टीप- ००:५२:३४ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
327
2
इतर लेख