क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक खरबूज पीक
शेतकऱ्याचे नाव - श्री. माधव गणेशराव लोमटे राज्य - महाराष्ट्र उपाय - १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) पाण्यामध्ये मिळसून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
131
8
संबंधित लेख