आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निरोगी आणि आकर्षक आंबा पीक
शेतकऱ्याचे नाव:- श्री. आयुष मौर्य
राज्य:- उत्तर प्रदेश
टीप:- १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.