AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नियोजन झेंडू लागवडीचे!
गुरु ज्ञानAgrostar
नियोजन झेंडू लागवडीचे!
🌱चालू हंगामामध्ये येणाऱ्या विविध सणांना खासकरून गणपती, दसरा आणि दिवाळी या सणांना झेंडू फुलाची खूप मागणी राहते. झेंडूची लागवड वर्षभर म्हणजे सर्व हंगामात करता येते. परंतु योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी आणि सण-समारंभाच्या काळात फुलांचे उत्पादन मिळेल याप्रमाणे लागवडीची वेळ ठरवली जाते. सुरुवातीला रोप तयार केले जाते आणि त्यानंतर त्याची पुनर्लागवड केली जाते. 🌱त्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे: 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
13