AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
नियमीत कर्जपरतफेड 5 वी यादी आली
➡️नीयमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी।नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या चार याद्या प्रकाशित झालेल्या होत्या, नुकतीच पाचवी यादी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे. त्यामुळे पन्नास हजार अनुदान योजनेच्या पाचव्या यादीत आपले नाव कसे पाहायचे? या संदर्भात विस्तृत माहिती व्हिडिओ मध्ये पहा. ➡️संदर्भ:-Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
127
18
इतर लेख