AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा!
👉🏻राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पत व्याजदरामध्ये वसुलीची निगडित प्रोत्साहनपर सवलत देण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत ही योजना राबवली जात आहे. 👉🏻याच्यामध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी जर आपली पीक कर्ज विहित मुदतीमध्ये परतफेड केल्यानंतर या शेतकऱ्यांचा व्याज माफ करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांची आणि किती लाखपर्यंतची कर्जमाफी होणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
5
इतर लेख