AgroStar
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
नियमित कर्जधारकांना ५०,००० चे अनुदान !
➡️शेतकरी मित्रानो, शाशना कडून २०१९ वर्षी या कर्ज माफी कारण्यात्त आली होती त्यावेळी एक घोषणा करण्यात आली होती ती म्हणजे जे शेतकरी नियमित पने आपल्या कर्जाची परतफेड करतील त्यांना अनुदान दिली जाईल तर आज आपण त्याबद्दल आणखी माहीती व्हिडिओ च्या माध्यमातून घेऊया. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
71
28
इतर लेख