AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीइंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
निबोळीपासून बनवा प्रभावी कीटकनाशक
• प्रथम पक्व झालेल्या निंबोळी बिया घ्याव्या. • या बिया, तपकिरी रंगाच्या होईपर्यंत सुकवून घ्याव्या. • सुकल्यानंतर बियाण्याच्या वरील साल/आवरण काढण्यासाठी हलके कांडून घ्यावे. त्यामुळे साल मोकळी होऊन बाजूला निघते. • चांगल्या सुकलेल्या बिया कांडून बारीक पावडर करून घ्यावी. • त्यानंतर १५ लिटर स्वच्छ पाणी घेऊन हि पावडर त्यामध्ये मिसळावी. • तयार झालेले मिश्रण २४ तासासाठी आहे असे सोडावे. • २४ तासानंतर तयार मिश्रण गाळून फवारणी साठी वापरावे. • यामुळे पिकावरील किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. संदर्भ:- इंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
549
3