जैविक शेतीइंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
निबोळीपासून बनवा प्रभावी कीटकनाशक
• प्रथम पक्व झालेल्या निंबोळी बिया घ्याव्या.
• या बिया, तपकिरी रंगाच्या होईपर्यंत सुकवून घ्याव्या.
• सुकल्यानंतर बियाण्याच्या वरील साल/आवरण काढण्यासाठी हलके कांडून घ्यावे. त्यामुळे साल मोकळी होऊन बाजूला निघते.
• चांगल्या सुकलेल्या बिया कांडून बारीक पावडर करून घ्यावी.
• त्यानंतर १५ लिटर स्वच्छ पाणी घेऊन हि पावडर त्यामध्ये मिसळावी.
• तयार झालेले मिश्रण २४ तासासाठी आहे असे सोडावे.
• २४ तासानंतर तयार मिश्रण गाळून फवारणी साठी वापरावे.
• यामुळे पिकावरील किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
संदर्भ:- इंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.