कोविड हीरोसAgrostar India
निःस्वार्थ सेवा करणार्‍या 'नीना मुनियाल'जी यांना सलाम!
➡️ शेतकरी बंधूंनो, आज आपण 'निना मुनियाल'जी बद्दल जाणून घेणार आहोत ज्या नि: स्वार्थपणे कोरोना रुग्णाची सेवा करत आहेत. निनाजींची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सदर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
1
इतर लेख